सचिन तेंडुलकरकडून मुंबईकर खेळाडूला विजयाचं श्रेय
2 मार्च 2025
टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत न्यूझीलंडवर विजय मिळवला
टीम इंडियाने न्यूझीलंडचा 44 धावांनी धुव्वा उडवला
टीम इंडियाने न्यूझीलंडला 205 धावांवर ऑलआऊट केलं
सचिनने सोशल मीडियावर पोस्ट करत या विजयाचं श्रेय स्पिनर वरुण चक्रवर्ती आणि श्रेयस अय्यर याला दिलं
मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने 42 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या
तर मुंबईकर फलंदाज श्रेयसने टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक क्षणी 79 धावांची खेळी केली
आता टीम इंडियासमोर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार, 4 मार्चला सेमी फायनल