11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

अर्जुन तेंडुलकरला मोठं कॉन्ट्रॅक्ट, कोट्यधीश असूनही या वस्तू मिळणार फुकटात 

23 May 2024

सचिनचा मुलगा आणि क्रिकेटर अर्जुनकडून एक मोठा करार

अर्जुनचा करार बॅट आणि किट संबंधित कंपनी एसजीसह करार

एसजीसोबत आता अर्जुनचं नाव जोडलं गेलं

अर्जुनला या करारामुळे क्रिकेट किट संबंधित सर्व वस्तू मोफत मिळणार

अर्जुनकडून कंपनीसह करार केल्याची माहिती इंस्टा स्टोरीद्वारे शेअर

अर्जुन या करारानंतर एसजी या आशयाचं स्टीकर असलेल्या बॅटसह खेळताना दिसणार

अर्जुन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स टीमचा सदस्य