शोएब मलिक याने शेअर केला सना जावेदसोबतचा रोमांटिक फोटो, सानिया मिर्झा...

23 June 2024

Created By: Shital Munde

सानिया मिर्झाचा एक्स पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हा चर्चेत आहे

शोएब मलिकने तिसऱ्यांदा लग्न केले आहे

शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले

आता नुकताच त्याने सना जावेदसोबतचा फोटो शेअर केलाय

सना जावेदसोबत रोमांटिक पोझ देताना शोएब मलिक दिसतोय

शोएब मलिकने तिसऱ्या लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर लोकांना धक्का बसला होता 

शोएब मलिक याच्यावर जोरदार टीका करण्यात आली  होती