11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

टी20 मध्ये गोल्डन डकवर बाद होणारा संजू सॅमसन दुसरा यष्टीरक्षक

18 January 2024

Created By: Rakesh Thakur

टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 ने विजय मिळवला.

तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने जितेशला विश्रांती दिली आणि संजू सॅमसनला खेळण्याची संधी दिली.

मात्र या संधीचे फायदा संजू घेऊ शकला नाही आणि गोल्डन डकवर बाद झाला.

संजूला अफगाणिस्तानविरुद्ध चांगली धावसंख्या करण्याची संधी होती. त्याचा भविष्यात फायदा झाला असता.

एका चेंडूचा सामना करत संजू शून्यावर बाद झाल्यानंतर लाजिरवाणा विक्रम केला.

टी20I मध्ये गोल्डन डकवर बाद होणारा भारताचा दुसरा यष्टिरक्षक ठरला.

गोल्डन डकवर बाद होणारा पहिला यष्टिरक्षक ऋषभ पंत होता आणि त्याच्यासोबत असे दोनदा घडले आहे.