सारा तेंडुलकर परीक्षेत पास, पण या गोष्टीची कायम खंत

20 मे 2024

Created By : राकेश ठाकुर

सचिन तेंडुलकरची मुलगी साराने इंग्लंड विद्यापीठातून एमएएसी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. 

साराने क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थमध्ये एमएससी पदवी मिळवली आहे. 

सारा परीक्षेत पास झाल्याचा आनंद आहे. पण तिला एका गोष्टीचा पश्चातापही होत आहे.

वडील सचिन तेंडुलकर एमएससी पदवी दीक्षांत समारंभाला उपस्थित न राहिल्याची खंत तिच्या मनात आहे. 

सचिनला आपल्या मुलीच्या दीक्षांत समारंभासाठी युनाईटेड किंगडमला जायचे होते. पण लोकसभा निवडणुकीमुळे गेला नाही. 

सचिन तेंडुलकरने राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी कुटुंबाला बाजूला ठेवत एक आदर्श निर्माण केला आहे. 

दीक्षांत सोहळा वारंवार येत नसल्याने साराला दु:ख झालं असेल. पण देशाच्या हितासाठी वडिलांना घेतलेल्या निर्णयाने आनंदही झाला असेल.