असे घेतले हातात हात… सारा तेंडुलकरचे फोटो व्हायरल

5 March 2025

Created By : Manasi Mande

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक सारा सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असते, ती खूप प्रसिद्धही आहे.

सारा तेंडुलकर पुन्हा दीवानी झाली आहे, हातात हात घेऊन तिने काही फोटो शेअर केले आहेत.  

सारा तेंडुलकर सध्या तिच्या नखांच्या रंगामुळे चर्चेत आली आहे.  फीलिंग क्रेझी अगेन - असं लिहीत तिने फोटो शेअर केलेत.

फेमस नेल स्टायलिस्ट अदा जयराजने  साराला नेल आर्ट करून दिलं आहे.

अदा जयराजने सुद्धा साराच्या रंगलेल्या नखांचा फोटो इन्स्टा स्टोरीवर पोस्ट केला आहे.

सारा तेंडुलकर आपल्या स्टाईलची विशेष काळजी घेते. तिच्या नखांची, नेल आर्टचे डिझाईन हे त्याचीच साक्ष आहे.

अदाने साराची नखं मल्टीकलरने पेंट केली आहेत. नवा लूक देण्याचाही प्रयत्न तिने केला आहे.

हल्ली वजन कमी करण्यासाठी इंटरमिंटेट फास्टिंग केलं जातं, त्याच्या दोन पद्धती आहेत

साराचे इन्स्टाग्रामवर 70 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.