टीम इंडिया आणि इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटीला सुरूवात
15 February 2024
टीम इंडियाने पहिल्या
दिवशी 326-5 धावा
केल्या आहेत.
टीम इंडियाकडून सर्फराज खान याने कसोटीमध्ये
केलं पदार्पण
अनेक दिवसानंतर सर्फराजला मिळाली संधी, मॅच पाहायला पत्नी आणि वडिलांची हजेरी
सर्फराजने अर्धशतक केल्यावर पत्नीने चेहऱ्यावरील बुरखा
काढत उभं राहत
वाजवल्या टाळ्या
सर्फराज खानने पहिल्या डावात आक्रमक 62
धावांची खेळी केली
रविंद्र जडेजाच्या चुकीमुळे सर्फराज खान रन
आऊट झाला
या फळांचा आराहात
समावेश केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत
ग्रीन टीचे क्रेझ
लोकांमधील वाढल्याचे बघायला मिळतंय
भोजपुत्री अभिनेत्रीने दुबईकरांना लावलं वेड, फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष