बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात शाहीन आफ्रिदीचा रेकॉर्ड, आता केली अशी कामगिरी

शाहीन आफ्रिदीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 बळी पूर्ण केले आहेत.

आफ्रिदी हा सर्वात जलद 100 बळी घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. 

शाहीनने ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला मागे टाकले आहे.

शाहीन आफ्रिदीने तनजीद हसनला शून्यावर बाद करत विक्रम नोंदवला.

शाहीन आफ्रिदीने 51 डावात 100वी विकेट घेतली.

मोहम्मद शमी56 डावात 100 गडी बाद करत दहाव्या, बुमराह 57 डावात 100 गडी बाद करत 11व्या स्थानावर आहे. 

जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लुक, ड्रेसची तुफान चर्चा