अंतिम सामन्यात 5 गडी बाद करताच शमीच्या शिरपेचात मानचा तुरा

16 November 2023

Created By: Rakesh Thakur

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामना 19 नोव्हेंबरला आहे.

मोहम्मद शमीच्या निशाण्यावर पाच गोलंदाज आहेत.

मोहम्मद शमीने 6 सामन्यात 23 गडी बाद केले आहेत. 

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात शमीने 7 गडी बाद केलेत.

जहीर खान याचा 21 गडी बाद करण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. 

23 विकेटसह चमिंडा वास, मुरलीधरन, शॉन टेंट यांच्या पंगतीत बसला आहे. 

ग्लेन मॅक्ग्राने 26, मिचेल स्टार्कने 27 विकेट घेतले आहेत. पाच गडी बाद करताच शमीच्या 28 विकेट होतील.