शिखर धवनला पार्टनरकडून मिळाला धोका!

21st November 2025

Created By: Aarti Borade

शिखर धवनने आपल्या बिझनेस पार्टनरवर 22 कोटी रुपयांची फसवणूकीचा आरोप केला आहे

धवनच्या कंपनीत 51 टक्के भागीदारी असूनही त्यांना कोणतेही अधिकार नव्हता

आरोपींनी कंपनीच्या खात्यातून पैसे काढून स्वतःच्या खात्यात वळते केले

धवनला कंपनीचे बँक खाते पाहण्यासही परवानगी नव्हती

बिझनेस पार्टरनरने कोणासोबत तरी मिळून धवनला धोका दिला आहे

आता धवनने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे.