शिखर धवनसाठी निवृत्तीच्या काही तासांत गूड न्यूज

26 ऑगस्ट 2024

Created By: संजय पाटील

शिखर धवनला काही तासांपूर्वी आंतरराष्ट्रीय-देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आनंदाची बातमी मिळाली आहे.

शिखर धवनच्या मालिकीच्या संघाचा विजय

शिखर धवन दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेतील साऊथ दिल्ली सुपरस्टार संघाचा मालक

साऊथ दिल्लीचा स्पर्धेतील 11 व्या सामन्यात दिल्ली लायन्सवर विजय

साऊथ दिल्ली  सुपरस्टारच्या पहिल्या डावात 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 228 धावा

साऊथ दिल्ली सुपरस्टारच्या फलंदाजांनतर गोलंदाजांचा धमाका, दिल्ली लायन्सला 17.4 ओव्हरमध्ये 159 धावांवर गुंडाळलं

साऊथ दिल्ली सुपरस्टारला विजयामुळे फायदा, 4 सामन्यांमधील तिसरा विजय, पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी