श्रेयस अय्यरच्या 29 व्या  वाढदिवशी धनश्रीने काय केलं?

07 December 2023

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत  पोहोचलीय, तिथे श्रेयसने  वाढदिवस साजरा केला.

07 December 2023

श्रेयसने तिथे केक कटिंग केलं व  सहकारी खेळाडूंसोबत सेलिब्रेशन.

07 December 2023

श्रेयसला बर्थ डे गिफ्ट आणि शुभेच्छा देणाऱ्यांची कमी नाही. यात  एक नाव धनश्री चहलच सुद्धा आहे.

07 December 2023

श्रेयसच्या बर्थ डे साठी धनश्री दक्षिण आफ्रिकेत नव्हती, पण इथूनच तिने  गिफ्ट म्हणून श्रेयसला बर्थ डे  संदेश दिला.

धनश्रीने ज्या फोटोसोबत विश केलं,  ती एक शानदार भेटच आहे.

07 December 2023

पत्नीने विश केल्यानंतर चहलने  सुद्धा 2-3 तासांनी श्रेयसला  बर्थ डे विश केलं. 

07 December 2023

पिवळ्या साडीमधील ही अभिनेत्री कोण? दिसते या अभिनेत्री सारखी...

07 December 2023

Created By: Soneshwar Patil