जीममध्ये शुभमन गिलसोबत  काय झालं?

मुंबईतला गिलचा एक फोटो व्हायरल झालाय. 

जीम सेशनमध्ये  शुभमन कुत्र्यांसोबत खेळला. 

WC च्या पहिल्या दोन मॅचमध्ये शुभमन नाही खेळला. 

शुभमनची बॅट वर्ल्ड कपमध्ये चालत नाहीय. 

शुभमनने WC मध्ये   104 धावा केल्यात. 

मुंबईच मैदान  शुभमनसाठी लकी नाहीय. 

सांगा ना कशी दिसते..., पिवळ्या साडीमध्ये कैटरीना कैफ

Created By: Soneshwar Patil