शुबमन गिलसाठी श्रीलंका विरुद्धचा सामना महत्त्वाचा
टीम इंडिया श्रीलंका 2 नोव्हेंबरला आमनेसामने
शुबमनला श्रीलंका विरुद्ध मोठा कारनामा
करण्याची संधी
गिलला बाबरला पछाडत Icc रँकिंगमध्ये नंबर 1 होण्याची संधी
बाबर नंबर 1, गिल दुसऱ्या स्थानी, दोघांमध्ये 2 पॉइंट्सचा फरक
बाबर वर्ल्ड कपमध्ये मोठी खेळी करण्यात अपयशी
श्रीलंका विरुद्ध धमाका केल्यास गिलला नंबर 1 होण्याची संधी
शुबमन गिलची बॅट वर्ल्ड कपमध्ये शांत
साउथच्या सुपर स्टार अभिनेत्रीचा साडीमध्ये हॉट लुक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा