शुबमन गिलचा कारनामा, सौरव गांगुलीचा विक्रम मोडला

15 November 2023

Created By: Rakesh Thakur

न्यूझीलंड विरुद्ध उपांत्य फेरीत शुबमन गिलने नाबाद 80 धावांची खेळी केली. 

शुबमन गिलने सौरव गांगुलीचा 23 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला.

वनडेत शुबमन गिलने एका वर्षात 1580 धावा केल्या आहेत. 

गांगुलीने 2000 साली 1579 धावा केल्या होत्या. 

पहिल्या स्थानावर अजूनही सचिन तेंडुलकर आहे.

सचिन तेंडुलकरने 1998 या वर्षात 1894 धावा केल्या होत्या. 

रोहित गिल भागीदारीत 1493 धावांसह तिसऱ्या स्थानावर आले आहेत.

सचिन गांगुली यांनी 1998 मध्ये भागीदारीत 1635 धावा केल्या आहेत.