रोहित शर्मा याच्या मोबाईलमधून 9 महिन्यांपासून या गोष्टी गायब

कर्णधार रोहित शर्मा याने वर्ल्डकपसाठी खास रणनिती आखली आहे. 

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया जेतेपदासाठी सज्ज झाली आहे. 

रोहित शर्मा याने सरावापलीकडे जाऊन वैयक्तिक आयुष्यातही काही बदल केले आहेत. 

वर्ल्डकपसाठी रोहित शर्मा याने स्वत:ला सोशल मीडियापासून लांब ठेवलं आहे. 

एका मुलाखतीत सांगितलं की, मागच्या 9 महिन्यांपासन मोबाईलमध्ये ना ट्विटर आहे ना इंस्टाग्राम

जर मला काही कमर्शियल पोस्ट करायची असेल तर पत्नी रितिका हँडल करते. 

क्रिकेट आणि वर्ल्डकप लक्ष केंद्रीत करण्यासाठी असं पाऊल उचललं आहे. जर हे माझ्या फोनमध्ये असतं तर मी तेच बघत राहिलो असतो.