माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांची मुलगी प्रचंड सुंदर आहे
सना गांगुली असं सौरव यांच्या मुलीचं नाव आहे
सारा तेंडुलकर सारखीच सनाही प्रचंड सुंदर आहे
ग्लॅमरसमुळे सना नेहमी चर्चेत असते
सना पदवीधर आणि क्लासिक डान्सर आहे
आई डोना गांगुली यांच्याकडूनच ती डान्स शिकलीय
फॅशन आणि फिटनेसमध्येही सना कमी नाहीये
सनाला ब्युटी विथ द ब्रेन म्हटलं तरी वावगं ठरू नये