दक्षिण अफ्रिकेने 357 धावा करत रचला इतिहास

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 350+ धावा केल्या आहेत.

आफ्रिकन संघाने विश्वचषकातील 4 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करताना 300+ धावा केल्या आहेत.

श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 300 हून अधिक धावा केल्या.

आफ्रिकन संघ एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक 350+ धावा करणारा संघ बनला आहे.

दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाची बरोबरी केली आहे. दोन्ही संघांनी 9 वेळा हा पराक्रम केला आहे.

भारताने 4 वेळा विश्वचषकात 350+ धावा केल्या आहेत.

साउथच्या सुपर स्टार अभिनेत्रीचा साडीमध्ये हॉट लुक