टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर 243 धावांनी विजय

टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील सलग  आठवा विजय

विराटची 101 धावांची नाबाद शतकी  खेळी

श्रेयस अय्यर याचं  77 धावांचं योगदान

रविंद्र जडेजाच्या  5 विकेट्स

टीम इंडियाच्या  विजयामुळे दक्षिण आफिकेला फटका

दक्षिण आफ्रिकेच्या नेट  रन रेटवर मोठा  परिणाम

माधुरी दीक्षितचा मराठमोळा लुक, पाहा फोटो