11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

मुंबईच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर हार्दिकच्या नेतृत्वावर बोट

28  March 2024

Created By: Sanjay Patil

मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 8 व्या सामन्यात हैदराबादकडून पराभव

मुंबईचा सलग दुसरा पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी

मुंबईच्या पराभवानंतर हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

हार्दिक बॉलिंगमध्ये अपयशी, हैदराबादला 4 ओव्हरमध्ये 46 धावा

हार्दिकची विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना संथ खेळी, त्यामुळे मुंबईला फटका

हार्दिकच्या 20 चेंडूत 24 धावांचं योगदान, 120 च्या स्ट्राईकने धावा

तसेच हार्दिकने बुमराहला पहिल्या 10 षटकात 1 ओव्हरच दिल्याने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई

बुमराहला टीम अडचणीत असताना ओव्हर का दिली नाही? चाहत्यांना सवाल