क्रिकेटमध्ये आजवर कधीही न घडलेला प्रसंग 6 नोव्हेंबर रोजी घडला. 

06 07 November 

श्रीलंकेचा फलंदाज अँजलो मॅथ्यूज हा ‘टाईम आऊट’ मुळे बाद झाला.

श्रीलंकेच्या इनिंगमधील 25 व्या ओव्हरमध्ये अँजलो मॅथ्यूज ‘टाईम आऊट’ मुळे बाद झाला.

अँजलो मॅथ्यूज याच्या हेल्मेटमध्ये काहीतरी अडचण होती. त्याने दुसरे हेल्मेट मागवले. 

या संपूर्ण प्रकारात दोन मिनिटांपेक्षा अधिक वेळ गेला. 

यामुळे बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन याने ‘टाईम आऊट’ साठी अपिल केले.

बांगलादेशच्या संघाने केलेले अपिल पंचांनी मान्य करत मॅथ्यूज याला ‘टाईम आऊट’ घोषित केले.