श्रीलंकेला उपांत्य फेरीच्या अजूनही आशा! समीकरण जाणून घ्या

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

श्रीलंकेला तरी उपांत्य फेरीच्या आशा कायम आहेत. 

स्पर्धेत श्रीलंकेचे दोन सामने उरले असून जिंकले तर 8 गुण होतील.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागेल.

पाकिस्तानचा एका सामन्यात पराभव झाला पाहीजे. तसेच नेट रनरेट कमी असायला हवा. 

अफगाणिस्तानने तिन्ही सामने गमवावे. तसेच दोन सामन्यात विजय मिळवला. तर नेट रनरेट कमी असावा.

नेदरलँडने तिन्ही सामने गमवले तर श्रीलंकेला संधी मिळेल.