श्रीलंकन क्रिकेटपटू दिनेश चंदीमल याची पत्नी इशिका जयसेकर खूप सुंदर आहे

खूपकाळ एकत्र राहिल्यानंतर दोघांनी साल 2015 मध्ये लग्न केलं 

Title 2

इशिका जयसेकरचं सौदर्य अप्सरेहून कमी नाही

तिचा फॅशन सेन्स खुपच चांगला आहे

इशिका इंस्टाग्रामवर एक्टीव्ह आहे,तिचे 55 हजार फॉलोअर्स आहेत

दिनेश आणि इशिका रोमॅण्टीक फोटो फॅनसाठी शेअर करतात

इशिका वेर्स्टन कपड्यांसोबत एथनिक कपडे परिधान करते

 दोघेही जण मोकळ्या वेळेत नव्या ठिकाणांना भेट देतात

बिझनेस मॅनेजमेंट शिकलेली इशिका खूपच फिट आहे