केएल राहुलकडून टॉप 5 गोलंदाजांची निवड
11 सप्टेंबर 2024
Created By: संजय पाटील
भारतीय फलंदाज केएलने क्रिकेट विश्वातील 5 सर्वोत्तम गोलंदाजांची निवड केली आहे
केएलच्या यादीत जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानी आहे
दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज या यादीत अव्वल स्थानी विराजमान आहे
इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन दुसऱ्या क्रमांकावर
केएलकडून अफगाणिस्तानच्या राशिद खान याला चौथ्या स्थानी पसंती
पाकिस्तानचा नसीम शाह पाचव्या स्थानी
केएल राहुलचं दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन, केएलची बागंलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी निवड