वर्ल्ड कपदरम्यान सुनील नरेनची क्रिकेटमधून  निवृत्तीची घोषणा

सुनील नरेनचा आंतरराष्ट्रीय  क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय

सुनील नरेनने पोस्ट करत दिली निवृत्तीची माहिती

सुपर ओव्हर मेडन टाकणारा एकमेक गोलंदाज

वेस्ट इंडिजकडून सर्व फॉरमॅटमध्ये १६3  विकेट

आयपीएलमध्ये KKR कडून खेळताना 165 विकेट मिळवल्यात

२०११ मध्ये वेस्ट इंडिजकडून पदार्पण, बॉलिंग अॅक्शनमुळे अनेकदा बंदी

रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत