28 ऑगस्ट 2024
Created By: संजय पाटील
28 ऑगस्ट 2024
Created By: संजय पाटील
टीम इंडियात कमबॅकचा प्रयत्न, या दोघांची 'कसोटी'
टीम इंडिया-बांगलागदेश यांच्यात सप्टेंबरमध्ये कसोटी मालिका
उभयसंघात 2 सामन्यांची मालिका, सीरिजसाठी पुढील 2 आठवड्यात टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता
बांगलादेश विरूद्धच्या मालिकेसाठी काही नावं निश्चित, मात्र 2 खेळाडूंची 'कसोटी'
सूर्यकुमार आणि श्रेयस बुची बाबू स्पर्धेत मुंबईकडून खेळणार, टीएसीए 11 विरुद्ध सामना
दोघांनाही बांगलादेश विरुद्ध संधी मिळण्याची शक्यता कमी, मात्र श्रेयसचा दावा मजबूत
श्रेयसची 2022 मध्ये बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका जिंकून देण्यात निर्णायक भूमिका
सूर्या आतापर्यंत फक्त 1 कसोटी सामनाच खेळलाय, त्यामुळे निवड समिती दोघांपैकी कुणाला संधी देणार का? याकडे लक्ष