सूर्यकुमार यादव याला मिळणार नेतृत्व!
10 November 2023
Created By: Sanjay Patil
वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया
टी 20 सीरिज
रिपोर्टनुसार, सूर्याला कांगारुं विरुद्ध
कर्णधारपद मिळण्याची शक्यता
हार्दिक पंड्या
दुखापतीमुळे टी 20 सीरिजला मुकणार
ऋतुराज गायकवाडही कर्णधारपदाच्या
शर्यतीत
15 नोव्हेंबरनंतर टीम इंडियाची घोषणेची
शक्यता
ऑस्ट्रेलिया विरुद्ध
अनुभवी खेळाडूंना
विश्रांती
23 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात
माझ्या नवऱ्याची बायकोमधील अभिनेत्रीचा सुंदर लुक, पाहा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा