कॅप्टन होऊनही सूर्यकुमार यादव असणार नाखूश! नक्की का?

1 December 2023

Created By : Sanjay Patil

सूर्यकुमार दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी कॅप्टन

रोहित आणि विराट या दोघांना टी 20 सीरिजमधून विश्रांती

हार्दिक पंडया याच्या दुखापतीमुळे सूर्याला कॅप्टन्सी

सूर्याला कॅप्टन म्हणून स्वत:चा विकास करण्याची संधी, मात्र त्यानंतरही तो दु:खी असणार

सूर्याला टी 20 सीरिजमध्ये कॅप्टन्सी, मात्र वनडे सीरिजमधून डच्चू

वनडे वर्ल्ड कप संपताच क्रिकेट चाहत्यांमध्ये टी 20 वर्ल्ड कपची चर्चा

प्राजक्ता माळी ओझरच्या विघ्नहर गणपतीच्या चरणी