11  November 2023

Created By: Rachana Bhondave

अभिनेत्री पायल घोषने ट्विट करत क्रिकेटपटू मोहम्मद शमीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

अभिनेत्री नेहा बग्गाने तिच्या ड्रीम प्रिन्स सोबत रेस्टी कंबोजसोबत लग्न केलंय. हे दोघे खूप वर्षांपासून डेट करत होते.

बिग बॉसमध्ये अंकिताने फ्रंटफूटवर खेळायला सुरुवात केलीये. 

सुष्मिता सेन दिवाळी पार्टीत एक्स बॉयफ्रेंड रोहमन सोबत पोहचली. यानंतर हे दोघे पुन्हा रिलेशनमध्ये आल्याचा अंदाज बांधला जातोय. 

टायगर 3 पहिल्या दिवशी 100 कोटींची कमाई करू शकतो, देशांतर्गत बाजारात 50 कोटींचा व्यवसाय करू शकतो असा अंदाज ट्रेड अनॅलिस्टचा आहे.  

कॉफी विथ करणमध्ये सारा अली खानने सांगितलं की सगळी दुनिया चुकीच्या सारा मागे लागलीय. ती आणि शुभमन गिल कधीच रिलेशनमध्ये नव्हते. 

एक्स मिस इंडिया अदिती आर्याने अब्जाधीश बँकर उदय कोटक यांचा मुलगा जय सोबत लग्न केलंय. या दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होतायत.