प्रदर्शनाच्या बळावर टीम इंडियाचे प्लेयर्स प्रचंड कमाई करतात.
सर्वात कमी नेट वर्थ असलेल्या
प्लेयरबद्दल जाणून घ्या.
त्याची विराट कोहलीपेक्षा 40 पट
कमी नेटवर्थ आहे.
कोहलीचा नेटवर्थ 1 हजार कोटीपेक्षा
जास्त आहे.
शार्दुल ठाकूरला बीसीसीआयकडून
वर्षाला 1 कोटी सॅलरी मिळते.
KKR ने त्याला 10.75 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं.
शार्दुल ठाकूरचा नेटवर्थ 25 कोटी
रुपये आहे.
कांद्याचा रस केसांना लावला की केसांची वाढ चांगली होते, कोंडा सुद्धा कमी होतो
10 November 2023
Created By: Rachana Bhondave