अक्षर पटलेला बीसीसीआयच्या वार्षिक करारानुसार किती रक्कम मिळते?

14 मार्च 2025

अक्षर पटेल याने गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियासाठी निर्णायक भूमिका बजावलीय, अक्षर भारताचा सायलंट विनर

अक्षरला या कामगिरीचं बक्षिस मिळालयं, अक्षरला आयपीएलच्या 18 व्या मोसमसाठी दिल्लीचं कर्णधार करण्यात आलंय

अक्षरची आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून नियुक्त होण्याची पहिलीच वेळ, अक्षरने याआधी गेल्या हंगामात एका सामन्यात नेतृत्व केलेलं

अक्षर 2014 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय, अक्षरला बीसीसीआयकडून वार्षिक करारानुसार किती रक्कम मिळते?

अक्षरला बीसीसीआयकडून वार्षिक करारात बी ग्रेडनुसार 3 कोटी रुपये मिळतात

तसेच नियमानुसार, प्रत्येक खेळाडूला एका कसोटीसाठी 15, वनडेसाठी 6 आणि टी 20i साठी 3 लाख रुपये मानधन मिळतं

अक्षरने आतापर्यंत टीम इंडियाचं 14 कसोटी, 68 वनडे आणि 71 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलंय, तसेच 150 आयपीएल सामने खेळलेत