हार्दिक पंड्याच्या त्या पोस्टची एकच चर्चा, नक्की काय?

12 मार्च 2025

टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करत 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली

ऑलराउंडर हार्दिक पंड्याची या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी, 4 सामन्यांमध्ये 99 धावांसह 4 विकेट्स

हार्दिकने  विजयानंतर पीचवर चॅम्पियन्स ट्रॉफीसह खास अंदाजात फोटो काढला, खाबी लामे याच्या स्टाईलमध्ये फोटो

हार्दिकने ट्रॉफीसोबत पोस्ट केलेला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहत्यांकडून लाईक्सचा पूर

हार्दिकच्या सोशल मीडिया पोस्टचा विक्रम, पंड्याच्या पोस्टला भारतात कमीत कमी वेळेत 1 मिलियन लाईक्स

पंड्याच्या पोस्टला इंस्टावर 6 मिनिटांत 1 मिलियन लाईक्स

हार्दिकच्या पोस्टला आतापर्यंत 15 लाखांपेक्षा अधिक लाईक्स