अभिषेक शर्माची वडिलांच्या बॉलिंगवर जोरदार बॅटिंग

16  जानेवारी 2025

टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्माची वडिलांच्या बॉलिंगवर फटकेबाजी

अभिषेकने वडिलांसह क्रिकेटचा लुटला आनंद, क्रिकेटरने जोरदार फटकेबाजी केली

अभिषेकने वडिलांच्या बॉलिंगवर फटकेबाजी केली

अभिषेकच्या बॅटिंगचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

अभिषेकच्या बहीणीने हा व्हीडिओ इंस्टा स्टोरीद्वारे शेअर केला

अभिषेकची इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघात निवड

अभिषेक शर्मा इंग्लडविरुद्ध ओपनिंग करण्याची शक्यता, सलामीचा सामना कोलकाता इडन गार्डनमध्ये