विराटने 118 किमी धावून किती धावा केल्या?
6 मार्च 2025
विराट क्रिकेट विश्वातील सर्वात फिट खेळाडू, विराट ऑन फिल्ड फार सक्रीय असतो
विराट धावा घेताना वेगाने धावतो, विराटने धावून असंख्य एकेरी धावा पूर्ण केल्या आहेत.
विराटच्या आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये 14180 धावा, विराटने त्यापैकी 5870 धावा या एकेरी धाव घेत पूर्ण केल्या आहेत
विराटने वनडे क्रिकेटमधील एकूण धावांपैकी 38.60 टक्के धावा या सिंगलद्वारे घेतल्या आहेत
विराटने वनडेत सिंगल घेऊ 5870 रन्स केल्या, विराट त्यासाठी पीचदरम्यान 118 किमी धावलाय
विराटच्या वनडे डेब्यूनंतर एकाही फलंदाजाला सिंगलद्वारे 4 हजार धावाही करता आल्या नाहीत
तसेच 2000 सालानंतर वनडेत सिंगलद्वारे सर्वाधिक रन्सचा रेकॉर्डही विराटच्या नावावर आहे