कांगारुंना लोळवल्याने टीम इंडियाला 10 कोटी फिक्स, कोण देणार?

5 मार्च 2025

भारतीय संघाकडून ऑस्ट्रेलियावर मात करत अंतिम फेरीत धडक, उपांत्य फेरीत कांगारुंवर 4 विकेट्सने विजय

टीम इंडियासाठी हा विजय खास, रोहितसेना सलग चौथ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत

टीम इंडियाने कांगारुंना पराभूत करत 10 कोटींचं बक्षिस मिळवलंय

चॅम्पियन्स ट्रॉफी उपविजेत्याला बक्षिस म्हणून 10 कोटी मिळणार, टीम इंडिया अंतिम फेरीत पोहचल्याने 10 कोटी मिळणार हे निश्चित

तर चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाला 20 कोटी रुपये बक्षिस मिळणार, टीम इंडियाचं लक्ष हे अंतिम फेरीत विजय मिळवण्याकडे असणार

तर उपांत्य फेरीत पराभूत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला प्रत्येकी 5-5 कोटी रुपये मिळणार

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे, हा सामना 9 मार्च रोजी दुबईत