अभिषेक शर्मा मुलीसोबत लिफ्टमध्ये अडकला

23  जानेवारी 2025

अभिषेकची इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी 20i सामन्यात विस्फोटक खेळी, 34 बॉलमध्ये 79 रन्स

टीम इंडियाचा क्रिकेटर अभिषेक लिफ्टमध्ये अडकला होता, तुम्हाला माहितीय?

अभिषेकसह लिफ्टमध्ये एक मुलगीही अडकली होती, याबाबत स्वत: अभिषेकने मुलाखतीत सांगितलं

अभिषेकनुसार, ही 3-4 वर्षांपूर्वीची घटना आहे

ती मुलगी कोण होती? असं विचारल्यावर "मी तिला ओळखत नव्हतो, मात्र त्यानंतर आमची ओळख झाली", अभिषेक म्हणाला

टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंह हा अभिषेक शर्माचा गुरु आहे

अभिषेक शर्मा आयपीएलमध्ये एसआरएचसाठी खेळतो