सारा आणि गिल पहिल्यांदाच अशा अंदाजात दिसले

7 फेब्रुवारी 2025

सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल पहिल्यांदाच वेगळ्या लूकमध्ये दिसले

सोशल मीडियावर दोघांबाबत अनेक अफवा, मात्र आम्ही त्यांच्या लूकबाबत सांगत आहोत

शुबमनचा नवा लूक व्हायरल, सोशल मीडियावर शुबमनच्या केसाची चर्चा 

साराचा डिजायनर साडीतला फोटो व्हायरल

सारा  तेंडुलकर तिची आई अंजली तेंडुलकर दोघांचा खास फोटो व्हायरल

साराने याआधी अनेकदा साडीतील फोटो पोस्ट केलाय, मात्र यंदा साराने एका कार्यक्रमासाठी साडी नेसली, साराचा पुरस्काराने गौरव

तर शुबमनच्या नव्या हेअर स्टाईलचीही चर्चा पाहायला मिळत आहे. शुबमनने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत अर्धशतक झळकावलं