विराट कोहलीच्या नावावर एकूण किती घरं? किंमत किती?
17 जानेवारी 2025
विराट कोहली टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार, विराटने क्रिकेटमध्ये नावासह पैसाही कमावला
विराटला बीसीसीआयकडून मानधन म्हणून 7 तर आयपीएलमधून 21 कोटी रुपये मिळतात, तसेच जाहीरात आणि इतर माध्यमातून क्रिकेटरची एकूण 1050 कोटींची संपत्ती
विराट श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक, विराटचे देशात विविध ठिकाणी 4 घरं
रिपोर्टनसार, विराटचं गुरुग्राममध्ये 10 हजार स्क्वेअर फुटचं घर, त्याची अंदाजे किंमत 80 कोटी, इथे विराटचे कुटुंबिय राहतात
विराटचं मुंबईतील वरळीच सी फेसिंग अपार्टमेंटध्ये फ्लॅट, या घराची अंदाजे किंमत 34 कोटी
विराट-अनुष्काने नुकतंच अलिबागमधील हॉलीडे होममध्ये गृह प्रवेश केला, याची अंदाजे किंमत 19 कोटी
रिपोर्टनुसार, विराटचं जुहूत आणखी 1 अपार्टमेंट, विराटला या अपार्टमेंटचं महिन्याकाठी अंदाजे 2 लाख 76 हजार रुपये भाडं मिळतं