1 मॅचसह या भारतीय खेळाडूंची  टी20i क्रिकेटमधून निवृत्ती, कोण आहेत ते?

23 ऑगस्ट 2024

Created By: संजय पाटील

टीम इंडियासाठी खेळायचं स्वप्न प्रत्येक खेळाडूचं असतं, मात्र प्रत्येकाचं ते स्वप्न पूर्ण होतंच असं नाही

टी 20i मध्ये आतापर्यंत 115 खेळाडूंकडून इंडियाचं प्रतिनिधित्व

115 पैकी 5 जणांचा पहिलाच सामना ठरला अखेरचा, त्यानंतर निवृत्ती घेतली

सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकीर्दीतील एकमेव सामना दक्षिण आफ्रिके विरुद्ध 2006 साली खेळला, सचिनने 10 धावा केल्या

राहुल द्रविडनेही कारकीर्दीतील एकमेव टी20 सामना इंग्लंड विरुद्ध खेळला, द्रविडच्या त्या सामन्यात 31 धावा

मुरली कार्तिकचाही पहिला टी 20i सामना हा अखेरचा ठरला, त्याला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकमेव सामन्यात विकेटही मिळाली नाही

एस बद्रीनाथने 2011 साली विंडिज विरुद्ध टी 20i पदार्पण केलं, पदार्पणात 43 धावांसह तो मॅन ऑफ द मॅच ठरला, मात्र त्यानंतर संधीच नाही