विनोद कांबळी करणार देहदान, केव्हा घेतला निर्णय?
11 फेब्रुवारी 2025
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेआधी खेळाडूंकडून चाहत्यांना देहदान करण्याचं आवाहन, आयसीसी अध्यक्षाकंडूनही चाहत्यांना आवाहन
तिसरा सामना अहमदाबादमध्ये, त्याआधी देहदानाबाबत लोकांमध्ये जागरुकता व्हावी यासाठी कार्यक्रमाचं आयोजन
अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी देहदानाचा निर्णय घेतलाय, यामध्ये विनोद कांबळीचा समावेश आहे
कांबळीने 2014 साली देहदानाचा निर्णय घेतला होता, माजी क्रिकेटरने डोनर कार्डवर स्वाक्षरी करत देह नर्मदा किडनी फाउंडेशनला दान करण्याचा निर्णय घेतलेला
कांबळी सध्या त्याच्या आरोग्यामुळे चर्चेत आहे, तसेच माजी क्रिकेटरला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे
वाईट सवयींमुळे कांबळीची प्रकृती बिघडली, सध्या बीसीसीआयकडून मिळणाऱ्या निवृत्तीवेतनावर माजी क्रिकेटरचं अर्थार्जन
कांबळीकडून आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 17 कसोटी 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व