विराट कोहलीसोबत खेळणार सेहवागचा भाचा.

IPL मधील सर्व टीम आज 26  नोव्हेंबरला रिटेन आणि रिलीज  केलेल्या खेळाडूची लिस्ट  जाहीर करतील.

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडे  जाणार का? 26  नोव्हेंबरला समजणार.

विराट कोहलीच्या RCB ने एका  खेळाडूची अदला-बदली केलीय.

RCB ने हिमाचल प्रदेशाचे स्पिन  ऑलराऊंडर मयंक डागरचा आपल्या टीममध्ये समावेश केलाय.

मयंक डागर टीम इंडियाचा माजी  ओपनर वीरेंद्र सेहवागचा भाचा आहे.

मयंक सनरायजर्स हैदराबाद टीमचा  भाग होता. RCB ने शाहबाज  अहमदला SRH ला सोपवून डागरला आपल्याकडे घेतलं.

वर्ल्ड कप 2023 बरोबरच राहुल  द्रविड यांचा टीम इंडिया बरोबर  हेड कोच पदाच कॉन्ट्रॅक्ट  संपला आहे.