जडेजाकडून ईशान किशन याला पाठिंबा

5 December 2023

Created By : Sanjay Patil

टीम इंडियाचा माजी फलंदाज अजय जडेजाचा निवड समितीवर निशाणा

जडेजाकडून ईशान किशन याचं समर्थन, तसेच ईशानसोबत अन्याय झाल्याची प्रतिक्रिया

ईशान वर्ल्ड कपमध्ये 3 सामने खेळला.  "तो काय 3 सामन्यात थकला, तो फार खेळलाही नाही", जडेजाची प्रतिक्रिया.

"ईशान निवडक फलंदाजांपैकी एक ज्याने वनडेत द्विशतक केलंय. त्याने टीममध्ये जागा मिळवली", जडेजाची प्रतिक्रिया

ही सवय जुनी, सिलेक्शन नाही रिजेक्शन केलं जातं. जडेजाची स्पोर्ट्स टुडेला प्रतिक्रिया. 

ईशानकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 मालिकेत सलग 2 अर्धशतकं 

माझ्या लाख सजणा…, प्राजक्ता माळीची लगीनघाई की...