जसप्रीत बुमराह किती कमावतो? जाणून घ्या

7 December 2023

Created By : Sanjay Patil

जसप्रीत बुमराह याचा त्याच्या यॉर्करमुळे क्रिकेट विश्वात नावलौकीक

बुमराहचं नेटवर्थ 55 कोटी, 19.25 कोटी क्रिकेटमधून

12 कोटी क्रिकेट लीग स्पर्धेतून, तर 7 कोटी बीसीसीआयच्या वार्षिक करारातून

बुमराहला एका टेस्ट, वनडे आणि टी 20 साठी अनुक्रमे 15, 7 आणि 3 लाख रुपये

बुमराहची अहमदाबादमध्ये 3 आणि मुंबईत 2 कोटींची प्रॉपर्टी

बुमराहकडे रेंज रोवर, निसान, टोयाटो, हुंडई आणि इतर महागड्या ब्रँडच्या कार