टीम इंडियाची उपांत्य फेरीत धडक, असा मिळवला प्रवेश

ऑस्ट्रेलियाला 6 गडी आणि 52 चेंडू राखून पराभूत केलं.

अफगाणिस्तानवर 8 गडी आणि 90 चेंडू राखून विजय

पाकिस्तानला 7 गडी राखून चारली पराभवाची धूळ

बांगलादेशवर 7 गडी आणि 51 चेंडू राखून विजय

न्यूझीलंडवर 4 गडी आणि 12 चेंडू राखून केली मात

इंग्लंडवर 100 धावांनी विजय मिळवत वसूल केला लगान

श्रीलंकेला 302 धावांनी पराभूत करत उपांत्य फेरीत धडक