टीम इंडियासोबत  असणारी ही मिस्ट्री गर्ल कोण? अखेर समोर  आलंच!

07 December 2023

Created By: Harish Malusare

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दौऱ्यासाठी भारतीय  क्रिकेट संघ रवाना 

ही मिस्ट्री गर्ल कोण याबाबत सोशल  मीडियावर चर्चा

टीम इंडियासोबत  असणारी ही मिस्ट्री गर्ल कोण? अखेर समोर  आलंच!

येत्या 10 तारखेपासून टी-20 मालिकेला  सुरूवात होणार 

या मिस्ट्री गर्लचं  नाव रजल अरोरा  आहे

टीम इंडिया आणि आयपीएलची डिजिटल मॅनेजर म्हणून पाहते  काम

संपत्ती वाढवण्याचा सर्वात वेगवान मार्ग!