बीसीसीआयकडून टीम इंडियाला 58 कोटी रुपये, कुणा-कुणाला मिळणार रक्कम?

20 मार्च 2025

टीम इंडियाने 9 मार्चला न्यूझीलंडवर मात करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं

रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाची कामगिरी, रोहितसेनेच्या विजयानंतर बीसीसीआयकडून बक्षिस रक्कम जाहीर

58 कोटींची रक्कम ही खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि निवड समिती अशा सर्वांमध्ये विभागून देण्यात येणार

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या मुख्य संघात 15 खेळाडू, या खेळाडूंना ठराविक रक्कम मिळणार

हेड कोच गौतम गंभीर यांनाही 58 कोटीतून समभाग देण्यात येणार

सहाय्यक प्रशिक्षक, बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग कोच यांनाही 58 कोटी रुपयातून काही रक्कम मिळणार

तसेच थ्रो डाऊन स्पेशालिस्ट, मेडीकल टीम आणि निवड समितीतील 5 सदस्यांनाही ठराविक रक्कम देण्यात येणार