ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाचव्या टी 20 सामन्यात अक्षरच्या 31 धावा आणि 1 विकेट

5 December 2023

Created By : Sanjay Patil

टीम इंडियासाठी टी 20 मध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकणारे भारतीय

अक्षर पटेल 5 वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकण्यात यशस्वी

युझवेंद्र चहल हा देखील 5 वेळा ठरलाय मॅन ऑफ द मॅच

युवराज सिंह याला 7 वेळा  सामनावीर पुरस्कार

सूर्यकुमार यादव 13 वेळा ठरलाय मॅन ऑफ द मॅच

रोहित शर्माने 12 वेळा जिंकलाय मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड

विराटच्या नावावर टीम इंडियाकडून  सर्वाधिक 15 वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकण्याचा विक्रम 

माझ्या लाख सजणा…, प्राजक्ता माळीची लगीनघाई की...