टीम इंडिया चौथ्यांदा फायनलमध्ये, तिसऱ्या वर्ल्ड कपची प्रतिक्षा

16 November 2023

Created By : Sanjay Patil

टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडवर 70 धावांनी विजय

टीम इंडियाची फायनलमध्ये पोहचण्याची चौथी वेळ

टीम इंडिया पहिल्यांदा 1983 साली फायनलमध्ये

सौरव गांगुलीच्या नेतृत्वात 2003 मध्ये अंतिम फेरीत धडक

2011 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात फायनलमध्ये एन्ट्री

टीम इंडियाच्या चाहत्यांना तिसऱ्या वर्ल्ड कप ट्रॉफीची प्रतिक्षा

भाग्यश्री मोटेचा काळ्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो