रोहित शर्मा कॅच सोडण्याबाबत ठरला नंबर 1!
21 फेब्रुवारी 2025
रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कॅच सोडून मोठी संधी गमावली
रोहितने नवव्या ओव्हरमध्ये जाकेर अलीचा कॅच सोडला, त्यामुळे अक्षर पटेलची हॅटट्रिकची संधी हुकली
रोहितने कॅच सोडल्याचा जाकेरने फायदा घेतला, जाकेरने 68 धावांच्या खेळीसह 154 रन्सची पार्टनरशीप केली
रोहित वनडेत सर्वाधिक कॅच सोडणारा खेळाडू, हिटमॅनने 2023 मध्ये वनडेत 22 पैकी 12 कॅच पकडले, 10 सोडले
रोहितची वनडेत कॅच सोडण्याची टक्केवारी ही 54.55 इतकी, म्हणजे रोहित 46.45 टक्के कॅच सोडतो, हिटमॅन या यादीत अव्वल स्थानी
त्यानंतर ब्रँडन किंग याचा नंबर, त्याने 22 पैकी 14 कॅच पकडल्यात तर इतर सोडल्यात
2023 पासून सर्वात कमी कॅच घेणाऱ्यांमध्ये रोहित, ब्रँडन, चरिथ असलंका, ग्लेन फिलिप्स, पाथुम निसांका यांचा समावेश