आशिर्वाद घेण्यासाठी महाकालच्या दरबारात पोहोचला हा क्रिकेटर.

IPL 2024 ची सुरुवात 22 मार्चला होतेय. त्याआधी सर्व खेळाडूंनी तयारी सुरु केलीय.

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने पत्नीसोबत आज महाकालच दर्शन घेतलं.

उमेशने भस्म आरती केली. त्यानंतर चांदी द्वाराने भगवान शंकराच दर्शन घेतलं.

एक वर्षात तीनदा उमेश उज्जैनला आला.  याआधी 20 मार्च 2023, 3 जुलै 2023 आणि आता 16 मार्च 2024 ला येथे आला.

आयपीएलमध्ये उमेश गुजरात टायटन्सचा भाग आहे. गुजरातने त्याला 5.8 कोटी रुपयांना विकत घेतलय.

जून 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये तो शेवटचा टीम इंडियाकडून खेळला.